Thursday, May 7, 2020

वरदान (हिंदी)

आज फिर लेट हो गया  कंपनी कँपस में पार्किंग के तरफ़ जा रहा था  एक कॉर्नर में मेरे कंपनी के कुछ लोग कोरोना वायरस मदद केलिए कुछ काम कर रहे थे  मैं उन्हें मिला और थोड़ी मदद कर दी 

मेरी बाईक के पास मैं गया  वहाँ एक आदमी खड़ा था  मुझे देखकर मुझसे बोला, “बहुत अच्छे  तुम हमेशा लोगों की सहायता करतेहो 

मैं बोला,” थोड़ी बहुत करते रहता हूँ 

वाह बेटे  मैं तुमसे बहुत खुश हूँ  बताओ मैं तुम्हें क्या वरदान दूँ ” वह व्यक्ती बोला 

अच्छी टी शर्ट जीन्स पहने उस व्यक्ति को मैंने फिर से देखा  “मुझे मज़ाक़ करने का कोई मुड़ नहीं ” कहकर मैंने बाईक को चाबीलगाईं 

मैं मज़ाक़ नहीं कर रहा  मैं ईश्वर हूँ ” कहकर वह मुझे मेरे बारे में एक एक बातें बताने लगा  उसे मेरे जीवन की वह बातें भी पता थीजो सिर्फ़ मुझे ही पता थी  वह फिर बोला,”बोल बेटा 

मैं अब पूरी तरह से कन्फ्यूज हो गया था  यह सचमुच भगवान हैंया नहींनहीं होंगे  मगर सचमुच भगवान हों तो?

अपने आप को सँभालते हुए मैं बोला,” मैं मामूली इन्सान हूँ  अभी कुछ सोच नहीं सकता  क्या मैं यह वरदान कल माँग लूँ ?” 

मेरी बात पर वह हल्के से मुस्कुराए और बोले,” ठीक हैं  कल इसी वक्त यहीं मिलते हैं 

मैं घर पहुँचा और अपनी पत्नी को सारी बात बताई  वह बोली,” पता नहीं वह ईश्वर हैं या नहीं  पर माँगने में क्या हर्ज हैं  तुम उन्हेंअपनी प्रमोशन का वरदान माँगों  या फिर बच्चों की पढ़ाई के लिए वरदान माँगों 

मैं बोला,” मगर अच्छी सेहत भी ज़रूरी हैं  और ख़ुशी भी ज़रूरी हैं 

अगले कुछ घंटे जीवन में क्या ज़रूरी हैं और क्या वरदान माँगना चाहिए यह सोचते सोचते मैं और भी ज़्यादा भ्रमित हो गया  

दूसरे दिन ऑफ़िस में वहीं सोच रहा था  हम सामान्य लोगों को कितना कुछ चाहिए होता हैं  सिर्फ़ एक वरदान से क्या होगा?

मैं दस मिनिट पहलें ही उसी जगह जाकर रूक गया  वह व्यक्ति वहाँ नहीं था। मैं सोचने लगा  यह सचमुच हो रहा हैंवह सचमुचईश्वर होंगेमैं रूक जाऊँ या चला जाऊँ?

तो क्या सोचा बेटे?” आवाज़ सुनकर मैंने पीछे मूँड़कर देखा,” बताओ क्या वरदान दूँ?”

मैं पसीने से पूरी तरह से भीग गया था  क्या माँगूँये माँगूँ या वह

बोलो बेटा ” उन्होंने फिर से पुछा  यह सुनकर मैंने अपने हाथ जोड़ लिए 

और बस इतना बोल सका,” हे ईश्वरमैं आपसे क्या माँगूँबस आप हमेशा मुझे आपका प्रेम देते रहे 

मंद मुस्कुराते ईश्वर बोले,” जैसे तुम्हारी इच्छा।” 

मैंने सर झुकाया  जब मैंने ऊपर देखा तब वह मेरे सामने नहीं थे 


आपके अभिप्राय ज़रूर लिखें 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

https://www.facebook.com/pramodplanet/

वरदान (मराठी)

आज पुन्हा लेट झालोकंपनी कॅंपसमध्ये पार्किंगकडे जात होतोएका काॅर्नरला माझ्या कंपनीचे काही लोक कोरोना व्हायरसमदतीसाठी काही काम करत होतेमी त्यांना भेटलो आणि थोडी मदत केली.

माझ्या बाईकजवळ मी गेलोतिथे एक माणुस उभा होतामला बघून मला बोलला,” वा खुप छानतू नेहमी लोकांना मदत करतोस.”

मी बोललो,” थोडी फार करत राहतो.”

वा मुलामी तुझ्यावर खुप खुश आहेबोल तुला मी काय वरदान देऊ?” ती व्यक्ति बोलली.

चांगला टी शर्ट जीन्स घातलेल्या त्या व्यक्तीकडे मी पुन्हा बघितले, “मला थट्टामस्करी करण्याचा कोणताही मूड नाही.” बोलून मीबाईकला चावी लावली.

मी मस्करी करत नाहीमी ईश्वर आहे.” म्हणून तो मला माझ्याबद्दलची एक एक गोष्ट सांगू लागलात्याला माझ्या आयुष्यातल्या त्यागोष्टी सुद्धा माहित होत्या ज्या फक्त मलाच माहिती होत्यातो पुन्हा बोलला,” सांग मुला.”

मी आता पूर्णपणे कन्फ्यूज झालो होतोहा खरोखरच देव आहेकी नाहीनसणारपण खरंच असेल तर?

मला स्वत:ला सांभाळून घेत मी बोललो,” मी एक मामूली माणुस आहेआत्ता काही विचार करू शकत नाहीमी हे वरदान उद्या मागू? “

माझ्या बोलण्यावर ते थोडे हसले आणि बोलले,” ठीक आहेउद्या याच वेळी इथेच भेटू.”

मी घरी पोहोचलो आणि पत्नीला सर्व सांगितलेती बोलली,” माहित नाही ते ईश्वर आहेत की नाहीपण मागायला काय हरकत आहेतुम्ही त्यांना तुमच्या प्रमोशनचं वरदान मागाकिंवा मुलांच्या शिक्षणासाठी वरदान मागा.”

मी बोललो,”पण चांगलं आरोग्य पण आवश्यक आहेआणि आनंदपण आवश्यक आहे.”

पुढचे काही तास जीवनासाठी काय आवश्यक आहे आणि काय वरदान मागायचे हा विचार करता करता मी अजूनच जास्त संभ्रमितझालो.

दुसऱ्या दिवशी ॲाफिसमध्ये तोच विचार करत होतोआपण सामान्य लोकांना काय काय हवं असतंफक्त एका वरदानानी कायहोणार?

मी दहा मिनीट आधी त्याच जागी जाऊन थांबलोतो व्यक्ति तेथे नव्हतामी विचार करू लागलोहे खरोखरच घडतंय काते खरोखरचईश्वर असतीलमी थांबू की निघून जाऊ?

मग काय विचार केलास मुला?” आवाज ऐकून मी मागे वळून बघितलं,” सांग काय वरदान देऊ?”

मी घामाने पूर्ण ओला झालो होतोकाय मागूहे मागू की ते

बोल मुला.” त्यांनी पुन्हा विचारलेते ऐकून मी माझे हात जोडले.

आणि फक्त एवढंच बोलू शकलो,” हे ईश्वरामी तुमच्याकडे काय मागूफक्त तुम्ही नेहमी मला तुमचे प्रेम देत रहा.”

मंदपणे हसत ईश्वर बोलले,” जशी तुझी इच्छा.”

मी त्यांच्या समोर मान झुकवलीजेव्हा मी वर बघितलं तेव्हा ते माझ्या समोर नव्हते.


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

https://www.facebook.com/pramodplanet/

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...