Thursday, June 4, 2020

बिल्ली (हिंदी)

गुड मॉर्निंग सर ” मैं बोला  


गुड मॉर्निंग  आज सुबह सुबह मिलने  गयेसब ठीक हैं ना? “ 


सरआपसे एक एडवाइज़ चाहिये थी ” मेरे सामने बैठे सर क़ामयाब बिज़नेसमैन थे  उन्होंने हमेशा मेरी मदद की थी और आज भीमुझे मदद करेंगे यह विश्वास था 


बताओ मुझे 


सरएक कंपनी ने पार्टस् सप्लाई करने के लिये मुझे बुलाया हैं 


गुड ” सर 


सरमगर दूसरा एक आदमी भी उनसे मिला है जो कम रेट में पार्टस् सप्लाई करना चाहता हैं ” मैं बोला 


तो काम उसे मिलेगा ” सर बोले 


पर सर मेरी क्वालिटी बढ़िया हैं  और मुझे पता हैं दूसरे आदमी की क्वालिटी बहुत ही ख़राब हैं  उसने हमेशा धोका दिया हैं ” मैंबोला 


देख बेटावो क्या करता हैं वो उसका तरीक़ा हैं  तुम अपने क्वालिटीमेहनत और ईमानदारी पर भरोसा रखो  तुम्हें सफलता तोमिलेगी ही ” सर बोले 


धन्यवाद सर ” मैं बोला 


सर बोले, “ और एक बात हमेशा याद रखना  जब बिल्ली चुराकर दूध पीती हैं तब उसकी आँखें बंद होती हैं  उसे लगता हैं कि उसेकोई देख नहीं रहा  पर सब को सब पता होता हैं 



आपके अभिप्राय ज़रूर लिखें 🙏🙏🙏


प्रमोद वाघमारे Pramod Waghmare


Please like and follow 🙏🙏🙏


https://www.facebook.com/pramodplanet/

मांजर (मराठी)

गुड मॉर्निंग सर.” मी बोललो.

गुड मॉर्निंगआज सकाळी सकाळी भेटायला आलाससर्व ठीक आहे ना? “

सरतुमची एक ॲडवाईस घ्यायची होती.” माझ्या समोर बसलेले सर एक यशस्वी बिझनेसमॅन होतेत्यांनी नेहमी माझी मदत केलीहोती आणि आज पण मला मदत करतील असा विश्वास होता.

सांग मला.”

सरएका कंपनीने पार्टस् सप्लाय करण्यासाठी मला बोलावले आहे.”

गुड.” सर.

सरपण दुसरा एक माणुसपण त्यांना भेटला जो कमी रेटमध्ये पार्टस् सप्लाय करायला तयार आहे.” मी बोललो.

मग काम त्याला मिळेल.” सर बोलले.

पण सर माझी क्वालिटी चांगली आहेआणि मला माहिती आहे दुसऱ्या माणसाची क्वालिटी खूप खराब आहेत्याने नेहमी फसवलेआहे.” मी बोललो.

बघ मुलातो काय करतोय ती त्याची पद्धत आहेतू तुझ्या क्वालिटीमेहनत आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतुला सफलतामिळेलच.” सर बोलले.

धन्यवाद सर.” मी बोललो.

सर बोलले,” आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवजेव्हा मांजर चोरून दूध पिते तेव्हा तिचे डोळे बंद असताततिला वाटतं की तिला कोणीबघत नाहीपण सर्वांना सर्व माहित असतं.”


आपले अभिप्राय जरूर लिहा 🙏🙏🙏

प्रमोद वाघमारे Pramod Waghmare

Please like and follow

https://www.facebook.com/pramodplanet/

इमानदारी मराठी

  इमानदारी अंग अवघडून गेलंय… तीन तास गाडी चालवायची आणि त्यात हा घाटातला रस्ता… यावर एकच औषध आहे, दोन पेग मारायचे… पण मैं पीता नही ना… एसीपी ...